महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 5 | Free Gram Sevak Practice Paper
Free Gram Sevak Practice Paper : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल. महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 5 1) ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?अ) १०ब) २०क) २५ड) ३०Answer: क) २५ […]