महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 2 | Free Gram Sevak Practice Paper
2Free Gram Sevak Practice Paper: नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल. महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 2 1) मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची ———–होत.अ) भूमिगत खोडेब) सोटमुळेक) भूमिगत फळेड) यापैकी […]