Questions And Answers Online

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 4 | Free Gram Sevak Practice Paper

Free Gram Sevak Practice Paper : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल.

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका

1) खलील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषम जोडी कोणती?
A. मित्र – सखा
B. भुंगा – अलि
C. दारा – पत्नी
D. तलाव- सारंग
Answer: D. तलाव – सारंग

2) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला
A. प्रश्नार्थी
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. केवल वाक्य
Answer: C. संयुक्त वाक्य

3) 17 लीटर पाण्यासोबत विशिष्ट प्रमाणात शुद्ध सेंद्रीय गाईचे दूध मिसळल्यास मिश्रण 90 रुपये प्रति लीटर बनते. जर शुध्द दूधाची किंमत प्रति लीटरला 108 रुपये असेल, तर मिश्रणामध्ये किती दूध आहे?
A. 70 लीटर
B.80 लीटर
C.75 लीटर
D. 85 लीटर
Answer: D. 85 लीटर

4) जर 1728 चे घनमूळ = 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ: =
A.1.2
B.0.12
C.0.012
D.0.0012
Answer: B.0.12

5) डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार
Answer: D. चार

6) महेशकडे 50,000 रुपये असतात जे तो परदेशी फिरायला जाण्याआधी डॉलर 45 रुपये ह्या दराने डॉलरमध्ये बदलून घेतो. परत आल्यावर त्याच्याकडे 200 डॉलर तसेच शिल्लक राहिलेले असतात तर प्रवासामध्ये त्याने किती रुपये खर्च केलेले असतात?
A. 45,500 रुपये
B.41, 000 रुपये
C. 40,000 रुपये
D. 35,000 रुपये
Answer: B.41, 000 रुपये

7) केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
अ) ३६०
ब) १००
क) २००
ड) यापैकी नाही
Answer: ब) १००

8) डांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
अ) गुजरात
ब) आंध्रप्रदेश
क) राजस्थान
ड) महाराष्ट्र
Answer: ड) महाराष्ट्र

9) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
अ) ग्रामसभा
ब) तहसिलदार
क) गटविकास अधिकारी
ड) यापैकी नाही
Answer: अ) ग्रामसभा

10) कोणत्याही कार्यक्रमाच्या उत्क्रांतीचा आधार काय असतो?
A. वित्तीय आऊटलेट
B. सहभाव्यांची संख्या
C. कार्यक्रमाची उद्दिष्
D. कार्यक्रमाचा हेतू
Answer: C. कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये

11) साठीच्या पिक प्रकारातील शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर किमान 200 मी. असणे आवश्यक आहे.
A. फक्त पायाभूत बियाणे
B. फक्त पैदासकार बिमा
C.प्रमाणित बिया
D. वरीलपैकी सर्व
Answer: A. फक्त पायाभूत बियाणे

12) मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
अ) कलम ३९
ब) कलम ४१
क) कलम ४०
ड) कलम ३८
Answer: क) कलम ४०

13) योग्य पर्यायाची निवड करा.
मी उद्या तुझ्याबरोबर ——
A. पेशील
B. येतील
C. येईन
D. पैता
Answer: C. येईन

14) क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
———- पैसे लपविले.
A. तो
B. ती
C. त्याने
D त्याला
Answer: C. त्याने

15) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
सुधाची नणंद आज आली.
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभ्यलिंग
Answer: B. स्त्रीलिंग

16) योग्य शब्द वापरा.
माझ्या घराजवळ ——– आहे.
A. बागे
B. बाग
C. बागेला
D. बागा
Answer: B. बाग

17) सेंद्रिय पदार्थांचे उत्पत्तिस्थान काय आहे?
A. रासायनिक शैल अपक्षय
B. मृदेतील सूक्ष्मजीव
C. तृणभक्षी
D. भूजल
Answer: B. मृदेतील सूक्ष्मजीव

18) कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
अ) ठिबक
ब) तुषार
क) उपसा
ड) मोकाट पाणी देणे
Answer: अ) ठिबक

19) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
अंथरलेला लाल गालिचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू
A. अंथरलेला
B. गालिचा
C. म्हणून
D. दिसत
Answer: A. अंथरलेला

20) पुढील पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
A. संयोगचिन्ह
B. अपसरणचिन्ह
C. उद्गारचिन्ह
D. पूर्णविराम
Answer: D. पूर्णविराम

READ ALSO

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *