Welcome to your Talathi Bharti – मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. ४
1. 20, 15, 10, … या मािलकेमधील 15 वे पद काय असेल?
2. Choose the appropriate preposition for the given sentence: The neighbour peeped ______the window and found the woman lying unconscious.
3.'विडा उचलणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ
4. ‘करावे तसे भरावे’ या म्हणीचा अर्थ -
5. ‘मनुष्य ’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे?
6. 14 जानेवारी 2018 रोजी भारतााच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी “इकॉनॉिमक डेमोकरसी incalevचे”उद्घाटन केले होते?
7. ‘डरकणे’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो?
8. Choose the option that best expresses the meaning of the next of He's in idiom/phrase: He’s like a bear with a sore head.
10. दोन व्यक्तींच्या वया मध्ये 16 चा फरक आहे. 6 वर्षांपूर्वी मोठ्याच वय धाकट्यापेक्षा 3 पट होतं. तर मोठ्याच साध्याच वय काय आहे?
11. Choose the most appropriate usage to fill in the blanks in the given sentence: He is _________ to drinking and spends _________ on alcohol every evening.
12. ‘बाबांनी भाजी आणली.’ या वाक्यात ‘भाजी’ हे मुळात कोणते नाम आहे?
13. भालचंद्र वानाजी नेमाडे यांना ______वर्षांमध्ये त्यांच्या साहित्य योगदानासाठी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.
14. दरमिनिटाला 3 बटाटे अशाप्रकारे 44 बटाांत्यांची रास सोलन्यास हिनाने सुरुवात केली. चार मिनिटं नंतर,चित्र पण सोबत काम करु लागली आणि तिने दार मिनिटाला 5 बटाटे या दराने बटाटे सोलायला सुवात केली. जेव्हा त्यांचे काम संपले, तेव्हा चित्राने किती बटाटे सोललेअसतील?
16. सरासरी काढा. 88, 89, 90, 64, 77 & 90
17. लांबीचेएसआय एकक ____ आहे.
18. खालील वाक्यातील अधोरेकित शब्दाचे लिंग ओळखा. काल गारा पडल्या. (गारा)
19. Choose the appropriate conjunction for the given sentence: ______ he got married to that rich woman, he gave up his job.
20. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणं हे .... झालं आहे .