Welcome to your मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. ८
1. शेर शहाच्या सत्तेदरम्यान परगणा हा ..... च्या नियंत्रणाखाली होती.
2. Choose the option that best punctuates the given sentence: The traffic policeman said don’t go that way as its not permitted
3. फुटबॉल श्रेनेतील २०१९ विजेते सुनील छेत्री हे कोणत्या राज्यातील आहेत ?
4. Choose the appropriate preposition for the given sentence: The police arrested Raju _______his accomplices.
5. भारताचे गृहमंत्री कोण होते २०१९ ?
6. वर्षातील ३१ दिवसांच्या महिन्यांची संख्या आणि ३० दिवसांच्या महिन्यांची संख्या यांचे गुणोत्तर काढा
7. Choose the correct form of adjective for the given sentence: It is _____ to have an education to get a good job.
8. ---- वर्षी मुघल सम्राट अकबर ने खान्देश प्रदेश काबीज केला.
9. १५ च्या पटीत येणाऱ्या पहिल्या ४५ संख्याची सरासरी काढा.
10. मालिका पूर्ण करा 1000, 729, 512, ______, 216