Free Gram Sevak Practice Paper: नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल.
महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 1| Maharashtra Zilla Parishad “Gram Sevak” Practice Question Paper
1) मिरच्यांमधील तिखटपणामधील मुख्य घटक काय असतो?
A. अल्कालॉईड
B. आम्ल
C. कॅप्सीसीन
D. सल्फर
Answer: C. कॅप्सीसीन
2) मादी फुलांना प्रेरित करण्यासाठी कोणते वनस्पती वाढीचे नियंत्रक वापरले जाते?
A.GA3
B.IAA
C. सायटोकिनीन
D. मेलिस हायड्राझाईड
Answer: A.GA3
3) पक आणि रहे तीन मित्र एका गोलाकार मैदानाभोवती धावतात आणि एक फेरी अनुक्रमे 24, 36 आणि 30 सेकंदात पूर्ण करतात तर ते किती वेळाने पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील?
A. 12 मिनिट
B.6 मिनिट
C.5 मिनिट
D. 2 मिनिट
Answer: B.6 मिनिट
4) ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय असणे गरजेचे आहे.
A) १८
B) २१
C) २५
D) ३५
Answer: B) २१
5) बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो?
A) फुफ्फुस
B) त्वचा
C) अ व ब
D) यापैकी नाही
Answer: C) अ व ब
6) ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.
A) ऑडिओमेट्री
B) क्रोनीमीटर
C) ऑडिओमीटर
D) यापैकी नाही
Answer: C) ऑडिओमीटर
7) माणसाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे
B) माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे.
C) माणूस हा शांतताप्रिय प्राणी आहे.
D) सर्व विधाने बरोबर आहेत.
Answer: D) सर्व विधाने बरोबर आहेत.
8) सरासरी काढा.
66, 78, 78, 92, 45 & 67
A.74
B.98
C.71
D.98
Answer: C.71
9) 52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून, दोन कार्डे एकाचवेळी काढली. दोन्ही कार्डे राणी असल्याची संभाव्यता काय आहे?
A.1/221
B.221/1
C.3/221
D.221/3
Answer: A. 1/221
10) प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत गर्भवती मातेला किती रुपये लाभ दिला जातो?
A. 4000 रुपये
B.5000 रुपये
C. 3000 रुपये
D. 1000 रुपये
Answer: B.5000 रुपये
11) DOTS ही उपचार पद्धती या ———- रुणांकरिता दिली जाते.
A. हिवताप
B. हत्तीरोग
C. कुष्ठरोग
D. क्षयरोग
Answer: D. क्षयरोग
12) जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात?
A) चिठ्ठ्या टाकून
B) गावांच्या नावांच्या आद्याक्षराप्रमाणे
C) आळीपाळीने (Rotation)
D) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार
Answer: C) आळीपाळीने (Rotation)
13) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात.
B) जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते.
C) ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत.
D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.
Answer: D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.
14) ———- हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.
A) जिल्ह्याचे पालकमंत्री
B) जिल्हा परिषद अध्यक्ष
C) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) जिल्हाधिकारी
Answer: A) जिल्ह्याचे पालकमंत्री
15) प्लेग हा आजार ———– ह्या जिवाणुमुळे होतो.
A. येरसिनियापेस्टीस
B. हिमोफिलस एन्फल्युएन्झा
C. स्ट्रप्टोकॉकफि फालिस
D. व्हिब्रीआ कॉलेरी
Answer: A. येरसिनियापेस्टीस
16) नकाशाच्या पट्टीवर, 0.6 सेंमी म्हणजे 5.4 किमी होय. जर नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर 35 सेमी असेल, तर वास्तविक अंतर असेल.
A.900 किमी
B. 315 किमी
C. 600 किमी
D. 250 किमी
Answer: B. 315 किमी
17) वार्षिक चक्रवृधीसह प्रति वर्ष 12% या व्याजदराने 2 वर्षांसाठी रु. 5000 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काय असेल?
A. 17.50 रुपये
B. 36 रुपये
C.45 रुपये
D.72 रुपये
Answer: D.72 रुपये
18) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो.
B) गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.
C) पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार शकतो.
D) गट विकास अधिकारी ग्राम पंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो.
Answer: C) पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार शकतो.
16) नकाशाच्या पट्टीवर, 0.6 सेंमी म्हणजे 5.4 किमी होय. जर नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर 35 सेमी असेल, तर वास्तविक अंतर असेल.
A.900 किमी
B. 315 किमी
C. 600 किमी
D. 250 किमी
Answer: B. 315 किमी
17) वार्षिक चक्रवृधीसह प्रति वर्ष 12% या व्याजदराने 2 वर्षांसाठी रु. 5000 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काय असेल?
A. 17.50 रुपये
B. 36 रुपये
C.45 रुपये
D.72 रुपये
Answer: D.72 रुपये
18) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो.
B) गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.
C) पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार शकतो.
D) गट विकास अधिकारी ग्राम पंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो.
Answer: C) पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार शकतो.
19) ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय असणे गरजेचे आहे.
A) १८
B) २१
C) २५
D) ३५
Answer: B) २१
20) बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो?
A) फुफ्फुस
B) त्वचा
C) अ व ब
D) यापैकी नाही
Answer: C) अ व ब