Questions And Answers Online

Police Bharati Free Question Paper

Police Bharati Free Question Paper | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 4

Police Bharati Free Question Paper: नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपल्या QUESTIONSANDANSWERSONLINE.COM या WEBSITE वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे.

Police Bharati Free Question Paper | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 4 सोडवा.

Police Bharati Free Question Paper | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 4

तरी तुम्ही उत्तर न पाहता प्रश्नांची उत्तरे सोडवा जेणेकरून तुमचा सराव होईल.

चला तर मग पोलीस भरतीचा अभ्यास करूया आणि आपले SELECTION पक्के करूया.

Police Bharati Free Question Paper

  1. एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागले असता उत्तर 8800 ने कमी येते तर ती संख्या कोणती?
    A. 420

B. 440

C. 400

D. 480

Ans. A

  1. एक कार ताशी 60 कि.मी. वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते, येताना ती y कि.मी. वेगाने परत येते तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 किमी असेल तर y = ?
    A. ताशी 30 कि.मी.

B. ताशी 35 कि.मी.

C. ताशी 45 कि.मी.

D. 36 किमी/तास

Ans. D

  1. मुलगा आणि त्याचे वडील यांचे आजचे वयांची सरासरी 25 वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल तर 10 वर्षानंतर त्याचे वडिलांचे वय किती होईल ?
    A. 44 वर्ष

B. 45 वर्ष

C. 50 वर्ष

D. 52 वर्ष

Ans. C

  1. 5 ट्रॅक्टर 5 दिवसात 5 एकर शेत नांगरतात तर किती ट्रॅक्टर 100 एकर शेत 50 दिवसात
    नांगरतील ?
    A. 100

B. 5

C. 20

D. 10

Ans. D

  1. जर गव्हाची किंमत २५ टक्क्यांनी वाढविली तर तेवढ्याच खर्चात गव्हाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा लागेल ?
    A. 25

B. 20

C. 15

D. 24

Ans. B

  1. तो ऐटीने चालतो’ अधोरेखित शब्दाचा उपपदार्थ ओळखा.
    A. कार्यकारण

B. रीत

C. निमित्त

D. प्रयोजन

Ans. B

  1. तद्भव शब्द ओळखा.
    A. क्लेश

B. किळस

C. कळश

D. घास

Ans. D

  1. ‘पथारी’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा.
    A. पगडा

B. पगड़ी

C. बिछाना

D. आचार

Ans. C

  1. हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
    A. प्रारंभ करणे

B. जेमतेम खाण्यास मिळणे

C. हात-लोड एकत्र येणे

D. यातायात करणे

Ans. B

  1. 9 माणसांचे सरासरी वजन 50 कि.ग्रॅ. आहे. त्यातील पहिल्या 5 माणसांचे सरासरी वजन 45 कि.ग्रॅ. आहे. तर 5 व्या माणसाचे वजन किती?
    A. 45 कि.ग्रॅ.

B. ४7.5 कि.ग्रॅ.

C. 50 कि.ग्रॅ.

D. 52.5 कि.ग्रॅ.

Ans. C

Police Bharati Free Question Paper

  1. एका गावाची लोकसंख्या एका वर्षात 10 टक्क्यांनी वाढली व त्या पुढच्या वर्षात ती 10 टक्क्यांनी घटली तर पूर्वीच्या लोकसंख्येशी तुलना केल्यास आता त्या गावची लोकसंख्या किती ?
    A. पूर्वी इतकीच

B. पूर्वीपेक्षा जास्त

C. पूर्वीपेक्षा कमी

D. यापैकी नाही.

Ans. C

  1. अ एक काम 15 दिवसात करतो आणि अ आणि ब तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात तर ब तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल ?’
    A. 12

B. 10

C. 9

D. 8

Ans. B

12. एक व्यक्ती एक वस्तु 32 टक्के नफ्याने विकतो, जर वस्तुची मुळ किंमत 20 टक्क्यांने वाढविली आणि विक्री किंमत तीच ठेवली तर मिळणारा नफा किती असेल?
A. 10 टक्के

B. 12 टक्के

C. 15 टक्के

D. 20 टक्के

Ans. A

  1. वार्षिक व्याजदर 4 टक्क्यावरून 3.5 टक्के झाल्यास वार्षिक उत्पन्न 80 रुपयांनी कमी होते तर मुळ गुंतवणूक किती होती ?
    A. रु. 240000

B. रु. 16000

C. रु. 18000

D. रु. 14400

Ans. B

  1. एका व्यक्तीने आपल्या पत्नी, ३ मुले व २ मुलींसाठी रु. २३०००० राखून ठेवले, जर प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा ३ पट आणि मुलीला आईपेक्षा दुप्पट रक्कम दिली तर आईला किती रक्कम मिळेल ?
    A. रु. 150000

B. रु. 10000

C. रु. 12500

D. रु. 20000

Ans. B

  1. 120 रुपये A, B आणि C यांच्यात अशा प्रकारे वाटप केले की A चा वाटा B पेक्षा 20 ने अधिक तर C पेक्षा 20 ने कमी आहे. तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल ?
    A. 10

B. 15

C. 25

D. 20

Ans. D

  1. एका दुकानदाराने 10 रु. प्रति बल्ब या दराने 200 बल्ब आणले त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले उरलेले बल्य त्याने 12 रु. प्रति बल्ब दराने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला ?
    A. 12

B. 14

C. 16

D. 17

Ans. B

  1. अ हा 5 मिनीटात 10 पाने टंकलिखित करतो, ब हा 5 पाने 10 मिनीटात करतात, तर दोघे एकत्रित ३० मिनीटात किती पाने टंकलिखीत करतील ?
    A. 75

B. 65

C. 25

D. 45

Ans. A

  1. 100 रु. छापिल किंमतीवर 10 टक्के सुट देवूनही 25 टक्के नफा होतो तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?
    A. 65

B. 70

C. 72

D. 75

Ans. D

Police Bharati Free Question Paper set for practice.

  1. १८ कामगारांनी रोज ८ तास काम केले तर एक काम २९ दिवसात संपते, ६ कामगार वाढविले तर रोज ७ तास काम केले तर तेच काम किती दिवसात संपेल ?
    A. 16

B. 18

C. 24

D. 32

Ans. B

  1. एका नळाने १ टाकी ४ तासात भरते परंतु त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी ६ तासात रिकामी होते जर नळ चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल?
    A. 10

B. 4

C. 12

D. 18

Ans. C

READ ALSO

अशाच सर्व परीक्षेच्या सराव तुम्ही इथे करा आणि यशस्वी व्हा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *