Police Bharati Free Question Paper: नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपल्या QUESTIONSANDANSWERSONLINE.COM या WEBSITE वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे.
Police Bharati Free Question Paper
1. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.
A. प्रश्नचिन्ह
B. अर्धविराम
C. स्वल्पविराम
D. उद्गारचिन्न
Ans. C
2. विभक्ती ओळखा.
मी हसतो.’
A. प्रथमा
B. द्वितीया
C. तृतीया
D. चतुर्थी
Ans. A
3. अनुस्वारांचा भित्र उच्चार असलेली शब्द जोडी कोणती ?
A. डंका, अंग
B. संत, कंद
C. कंप मंच
D. सांज, कुंज
Ans. C
4. संयुक्त वाक्य ओळखा.
A. तुला प्रेम पाहिजे की पैसा.
B. जर शक्य झाला तर मी उद्या येईन.
C. मी उद्या मुंबईला पोहचेण.
D. आई म्हणाली की बाजारात जाऊन बटाटे आण.
Ans. A
5. खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.
A. सचिवालय
B. सुखप्राम
C. जन्मस्वभाव
D. वरील सर्व
Ans. D
6. पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. ‘लहानपणा दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥
A. उपमा
B. दृष्टांत
C. उत्प्रेक्षा
D. अतिशयोली
Ans. B
7. दगड’ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
A. तत्सम
B. परभाषी
C. तदभव
D. वरीलपैकी नाही
Ans. D
8. ‘आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता सातान्यास जाण्याची खटपट केली.’ या विधानातील कर्म कोणते आहे?
सर्वात योग्य पर्याय निवडा.
A. सकाळी दहा वाजता
B. सातान्यास जाण्याची खटपट
C. त्या दिवशी
D. केली
Ans. B
9. पोटात कावळे ओरडायला लागले. ‘ या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो.
A. लक्षण लक्षणा
B. सारोपा लक्षणा
C. अपादान लक्षणा
D. गौणी लक्षणा
Ans. A
10. खालीलपैकी कोणता शुद्ध लेखन नियमानुसार अचूक आहे?
A. ऊच्चै: श्रवा
B. उच्चै: श्रवा
C. उच्चैश्रवा
D. ऊच्चैश्रवा
Ans. B
11. नऊ रात्रींचा समुह’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे.
A. तत्पुरुष समास
B. द्विगु समास
C. कर्मधारय समास
D. अव्ययीभाव समास
Ans. B
Police Bharati Free Question Paper
12. उचित पर्याय शोधा.
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.’
A. नरम लागल्यास खड्डा गोल खोदणे.
B. दुसऱ्याला फसवू नये.
C. गैरफायदा घेऊन खड्डा खोल करावा.
D. कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
Ans. D
13. काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती.’
A. चालू भूतकाळ
B. पूर्ण भूतकाळ
C. रिती भूतकाळ
D. साधा भूतकाळ
Ans. A
14. वाक्याचा प्रकार ओळखा.
‘पाऊस पडला असता तर पिक चांगले आले असते.’
A. होकारार्थी वाक्य
B. संकेतार्थी वाक्य
C. विध्यर्थी वाक्य
D. स्वार्थी वाक्य
Ans. B
15. मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ?
A. मामेभाऊ
B. यथान्याय
C. सत्यासत्य
D. ऐतखाऊ
Ans. A
16. मंदाक्रांता’ या अक्षरगणवृत्तीतील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?
A. 11
B. 12
C. 14
D. वरीलपैकी नाही.
Ans. D
17. ‘त्याने आता घरी जावे’ या विधानातील कर्म ओळखा.
A. आता
B. घरी
C. त्याने
D. यापैकी नाही
Ans. D
18. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा.
A. आपलेच दात आपलेच ओठ
B. आधीच तारे त्यात शिरले बारे
C. आयजीच्या जिवावर बायजी उदार
D. आडात नाही तर पोहल्यात कुठून येणार?
Ans. B
19. अलंकार ओळखा.
‘नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी’
A. रूपक
B. उत्प्रेक्षा
C. श्लेष
D. उपमा
Ans. A
20. खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?
A. नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट
B. इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी
C. कृत्रीम अवयव केंद्र
D. इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ
Ans. D
21. भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळा छेदून वाहते?
A. मही
B. तापी
C. भीमा
D. मुसी
Ans. A
22. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो?
A. राष्ट्रपती
B. राज्यसभेचा सभापती
C. लोकसभेचा सभापती
D. पंतप्रधान
Ans. C
23. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वेस्थानक कोणते ?
A. जालंधर
B. पोलेरा
C. शिलांग
D. गुवाहाटी
Ans. D
24. रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती कि.मी. लांब आहे?
सर्वात योग्य पर्याय निवडा.
A. 217
B. 227
C. 237
D. 247
Ans. C
25. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
सर्वात योग्य पर्याय निवडा.
A. कायमधारा
B. जमिनदारी
C. रयतवारी
D. मिरासदारी
Ans. C
READ ALSO