Free Gram Sevak Practice Paper : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल.
Free Gram Sevak Practice Paper
1) ———- या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवण क्षमता कमी करते.
(A) कार्बन डायऑक्साईड
(B) मिथेन
(C) हायड्रोजन सल्फाईड
(D) ओक्सिजन
Answer: D) ओक्सिजन
2) जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती आहे?
(A)56%
(B)20%
(C)80%
(D)10%
Answer: A)56%
3) ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत?
A) गटविकास अधिकारी
B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत)
C) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) जिल्हाधिकारी
Answer: C) मुख्य कार्यकारी अधिकारी
4) तूरीचे शास्त्रीय नाव ———- हे आहे.
(A) कजानस कजान
(B) सीसर अरेटीनम
(C) ओरयझा सटायव्हा
(D) झी मेज
Answer: A) कजानस कजान
5) Choose the correct form of the verb from the following options in the given sentence:
He ——— the mobile he purchased online as it is damage(D)
(A) returning
(B) return
(C) have returned
(D) returned
Answer: D) returned
6) फळे हवाबंद करताना आणि लोणच्याचे मीठ ही भूमिका बजावते
(A) ऑक्सिडन्ट
(B) अँटी ऑक्सिडन्ट
(C) क्षपणक
(D) विकर
Answer: B) अँटीऑक्सिडन्ट
7) ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थपिक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो तो समास कोणता?
(A) अव्ययीभाव
(B) तत्पुरुष
(C) वैकल्पिक
(D) बहुव्रीही
Answer: D) बहुव्रीही
8) अ शहरापासून व शहरापर्यंत एक व्यक्ती पहिले 2 तास ताशी 70 किमीच्या वेगाने, नंतरचे 2 तास ताशी 50 किमीच्या वेगाने आणि शेवटचे 5 तास ताशी 45 किमीच्या वेगाने गाडी चालवते. तर संपूर्ण प्रवासातीत त्याचा सरासरी वेग काय आहे?
(A) ताशी 55 किमी
(B) ताशी 51.66 किमी
(C) ताशी 55.66 किमी
(D) ताशी 51 किमी
Answer: B) ताशी 51.66 किमी
9) कोबीवर्गीय पिकामध्ये परागण कसे होते?
(A) व्यस्त परागण
(B) स्वयं परागण
(C) बहुधा व्यस्त परागण
(D) एकलिंगी
Answer. A) व्यस्त परागण
10) प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इतके असते.
A) १/२
B) १/३
C) १/४
D) १/५
Answer: A) १/२
11) जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा ——— कडे द्यावा लागतो.
A) जिल्हाधिकारी
B) मुख्य कार्यकारी अधिकारी
C) जिल्हाप्रमुख उपाध्यक्ष
D) विभागीय आयुक्त
Answer: D) विभागीय आयुक्त
Free Gram Sevak Practice Paper
12) राष्ट्रीय स्तरावर सहकारी सोसायटीचे विपणन करण्यासाठी अग्रणी संघटना कोणती आहे?
(A) मार्केटींग बैंड
(B) एफसी आप
(C) नाफेड
(D) एनसीसीएफ
Answer: C) नाफेड
13) फळांच्या जॅमसाठी आवश्यक असलेले किमान टीएसएस काय असते?
(A)68%
(B)70%
(C)85%
(D)80%
Answer: A) 68%
14) बास्केटबॉल खेळतात. एकूण विद्यार्थीपैिकी 75 जण बास्केटबॉल आणि हॉकी खेळत असतील, 68 जण क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळत असतील 37 जण क्रिकेट आणि हॉकी खेळत असतील आणि 30 जण तिन्ही खेळ खेळत असतील तर एकही खेळ खेळत नसलेले विद्यार्थी किती?
(A) 130
(B) 140
(C)160
(D) वरीलपैकी काहीही नाही
Answer: 160
15) ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
A) इमारत कर
B) यात्रा कर
C) जकात कर
D) स्थानिक पंचायत कर
Answer: C) जकात कर
16) दिवसाच्या सुरुवातीला जवळ असलेल्या 642 रुपयांपैकी तिलक 234 रुपये पुस्तकांवर आणि 162 रुपये स्टेशनरीवर खर्च करतो. जर त्याच्याकडे दिवसाच्या शेवटी 100 रुपये शिल्लक राहत असतील तर त्याने जेवणावर किती खर्च केला आहे?
(A) 116 रुपये
(B) 146 रुपये
(C) 164 रुपये
(D) 200 रुपये
Answer: B) 146 रुपये
17) इसवी सन 8 व्या शतकामध्ये राष्ट्रकूटाचा राजा —— द्वारे एलोरा येथे कैलाश मंदिर बांधले गेले.
(A)दांतीदुर्गा
(B) गोविंदा
(C) इंद्र
(D) कृष्णा
Answer: D) कृष्णा
18) एका माणसाने 3 डझन संत्री 36 रुपयांना आणली. त्यापैकी 20% संत्री त्याने 5% तोटयात विकली तर एकूण 10% नफा मिळवण्यासाठी त्याला उरलेली संत्री किती टक्के नफा ठेवून विकावी लागतील?
(A)15%
(B) 10%
(C)13.75%
(D)20.25%
Answer: C)13.75%
19) भात लागवड पद्धतीत पाण्याची कमाल खोली ——- असते
(A) 10. से. मी.
(B)B से.मी.
(C)5 से.मी.
(D) 4 से.मी.
Answer: C)5 से.मी.
20) एका माणसाने 3 डझन संत्री 36 रुपयांना आणली. त्यापैकी 20% संत्री त्याने 5% तोटयात विकली तर एकूण 10% नफा मिळवण्यासाठी त्याला उरलेली संत्री किती टक्के नफा ठेवून विकावी लागतील?
(A)15%
(B) 10%
(C)13.75%
(D)20.25%
Answer: C)13.75%
READ ALSO