Free Gram Sevak Practice Paper : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल.
महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 5
1) ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
अ) १०
ब) २०
क) २५
ड) ३०
Answer: क) २५
2) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात?
अ) मोठे सिंचन प्रकल्प
ब) मध्यम सिंचन प्रकल्प
क) लघू सिंचन प्रकल्प
ड) उपसा सिंचन प्रकल्प
Answer: क) लघू सिंचन प्रकल्प
3) सेंद्रिय पदार्थांचे उत्पत्तिस्थान काय आहे?
A. रासायनिक शैल अपक्षय
B. मृदेतील सूक्ष्मजीव
C. तृणभक्षी
D. भूजल
Answer: B. मृदेतील सूक्ष्मजीव
4) कोणत्याही कार्यक्रमाच्या उत्क्रांतीचा आधार काय असतो?
A. वित्तीय आऊटलेट
B. सहभाव्यांची संख्या
C. कार्यक्रमाची उद्दिष्
D. कार्यक्रमाचा हेतू
Answer: C. कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये
5) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
अ) ग्रामसभा
ब) तहसिलदार
क) गटविकास अधिकारी
ड) यापैकी नाही
Answer: अ) ग्रामसभा
6) ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
अ) १०
ब) २०
क) २५
ड) ३०
Answer: क) २५
7) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात?
अ) मोठे सिंचन प्रकल्प
ब) मध्यम सिंचन प्रकल्प
क) लघू सिंचन प्रकल्प
ड) उपसा सिंचन प्रकल्प
Answer: क) लघू सिंचन प्रकल्प
8) योग्य पर्यायाची निवड करा.
मी उद्या तुझ्याबरोबर ——
A. पेशील
B. येतील
C. येईन
D. पैता
Answer: C. येईन
9) साठीच्या पिक प्रकारातील शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर किमान 200 मी. असणे आवश्यक आहे.
A. फक्त पायाभूत बियाणे
B. फक्त पैदासकार बिमा
C.प्रमाणित बिया
D. वरीलपैकी सर्व
Answer: A. फक्त पायाभूत बियाणे
10) मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
अ) कलम ३९
ब) कलम ४१
क) कलम ४०
ड) कलम ३८
Answer: क) कलम ४०
11) पुढील पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
A. संयोगचिन्ह
B. अपसरणचिन्ह
C. उद्गारचिन्ह
D. पूर्णविराम
Answer: D. पूर्णविराम
12) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
अंथरलेला लाल गालिचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू
A. अंथरलेला
B. गालिचा
C. म्हणून
D. दिसत
Answer: A. अंथरलेला
13) कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
अ) ठिबक
ब) तुषार
क) उपसा
ड) मोकाट पाणी देणे
Answer: अ) ठिबक
14) केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
अ) ३६०
ब) १००
क) २००
ड) यापैकी नाही
Answer: ब) १००
15) डांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
अ) गुजरात
ब) आंध्रप्रदेश
क) राजस्थान
ड) महाराष्ट्र
Answer: ड) महाराष्ट्र
READ ALSO