Free Gram Sevak Practice Paper : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल.
Free Gram Sevak Practice Paper
1) तूरीचे शास्त्रीय नाव ———- हे आहे.
A. कजानस कजान
B. सीसर अरेटीनम
C. ओरयझा सटायव्हा
D. झी मेज
Answer: A. कजानस कजान
2.) क्षपण अभिक्रिया होत असतांना कोणते S संयुग तयार होते?
A. सल्फर ट्राय ऑक्साईड
B. सल्फेट
C. हायड्रोजन सल्फाईड
D. मूलभूत सल्फर
Answer: C. हायड्रोजन सल्फाईड
3) Choose the option that is the antonym of the highlighted word in the given sentence:
She gave a judicious speech that was appreciated by the audience.
A. sensible
B. urbane
C. polished
D. senseless
Answer: D. senseless
4) सामान्य दर वीस हजार लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो.
A) चाळीस हजार
B) ऐंशी हजार
C) एक लाख
D) एक लाख वीस हजार
Answer: A) चाळीस हजार
5) “जिल्हाधिकारी” हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस ——– समितीने केली होती.
A) बलवंतराय मेहता
B) अशोक मेहता
C) बोंगीरवार
D) वसंतराव नाईक
Answer: A) बलवंतराय मेहता
6) कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिजम असते?
A फणस
B. पपई
C. केळी
D. ऑलिव्ह
Answer: C. केळी
7) पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे (Fats) प्रमाण जास्त असते.
अ) जर्सी संकरित गाय
ब) म्हैस
क) गावठी
ड) गिर गाय
Answer: ब) म्हैस
8) उद्या ते येतील. या वाक्याचा काळ ओळखा
A. साधाभविष्यकाळ
B. भूतकाळ
C. वर्तमानकाळ
D. चालू भूतकाळ
Answer: A. साधाभविष्यकाळ
9) मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची ———–होत.
अ) भूमिगत खोडे
ब) सोटमुळे
क) भूमिगत फळे
ड) यापैकी नाही
Answer: अ) भूमिगत खोडे
10) Choose the correct form of the verb from the following options in the given sentence:
He ——— the mobile he purchased online as it is damage(D)
(A) returning
(B) return
(C) have returned
(D) returned
Answer: D) returned
11) बियाण्याची पेरणी करताना त्यांच्या व्यासाच्या (सेमी) अंदाजे ——- बियाणे पेरावे हा एक मुख्य नियम आहे.
A. 3 ते 4
B. 1 ते 2
C.5 ते 8
D. 10 ते 12
Answer: A. 3 ते 4
12) पुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करु शकते?
अ) ज्वारी
ब) मूग
क) कांदा
ड) भात
Answer: ब) मूग
Free Gram Sevak Practice Paper
13) जर GATE चा सांकेतिक शब्द HBUF असा बनवला जात असेल तर DEGREE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
A.EFHTFE
B.EEHTFF
CEFHSFF
D.EEHTFE
Answer. C.EFHSFF
14) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती वा उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते?
A) एक तृतीयांश
B) दोन-तृतीयांश
C) दोन-चतुर्थांश
D) तीन-चतुर्थांश
Answer: B) दोन-तृतीयांश
15) माणसाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे
B) माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे.
C) माणूस हा शांतताप्रिय प्राणी आहे.
D) सर्व विधाने बरोबर आहेत.
Answer: D) सर्व विधाने बरोबर आहेत.
16) आयआरडीपीच्या विकासाचे मुलभूत एकक काय आहे?
A. सामुदायिक विकास कार्यक्रम
B. गाव
C. जिल्हा
D. कुटुंब
Answer: B. गाव
17) कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
A) गहू
(B) मूग
(C) सोयाबीन
D) तांदूळ
Answer: (C) सोयाबीन
18) कोणत्या ठिकाणाला खरेदीदारांचा बाजार म्हणून ओळखले जाते?.
A. पुरवठ्याला मागणीची गरज असते
B. मागणीपेक्षा अधिक पुरवठा असतो
C. पैशांचे मूल्य स्थिर राहिते
D. पैशांचे मूल्य अतिरिक्त असते
Answer: B.मागणीपेक्षा अधिक पुरवठा असतो
19) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती वा उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते?
A) एक तृतीयांश
B) दोन-तृतीयांश
C) दोन-चतुर्थांश
D) तीन-चतुर्थांश
Answer: B) दोन-तृतीयांश
20) गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणती?
अ) मुकुटमूळे फुटणे
ब) कांड्याची वाढ
क) फूखे फुटणे
ड) फुलोरा येणे
Answer: अ) मुकुटमूळे फुटणे
21) ———– हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितिचा पदसिद्ध अध्यक्ष असतात.
A) पालकमंत्री
B) जिल्हा परिषद अध्यक्ष
(c) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) जिल्ह्यातील खासदार
Answer: B) जिल्हा परिषद अध्यक्ष
22) सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे?
अ) सारे शिकुया पुढे जाऊया
ब) चला शिकुया, पुढे जाऊया
क) चला उठा सारे शिका
ड) सारे शिकुया जग जिंकू या
Answer: अ) सारे शिकुया पुढे जाऊया
23) कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
A) गहू
(B) मूग
(C) सोयाबीन
D) तांदूळ
Answer: (C) सोयाबीन
24) महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते?
A) महाराष्ट्र कृषी व ग्रामीण विकास बँक
B) भू-तारण बँक
C) जमीन – गहन बँक
D) महाराष्ट्र राज्य भू-विकास सहकारी बँक
Answer: D) महाराष्ट्र राज्य भू-विकास सहकारी बँक
25) एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३६२९ आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतील?
अ) ११
ब) १३
क) ९
ड) ७
Answer: अ) ११
READ ALSO