Questions And Answers Online

Police Bharati Free Question Paper | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 10

Police Bharati Free Question Paper: नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपल्या QUESTIONSANDANSWERSONLINE.COM या WEBSITE वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे.

 

Police Bharati Free Question Paper

1. एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. 2009 ला ती लोकसंख्या 88,200 आहे तर 2007 ला किती होती? A. 82,000 B. 81,000 C. 80,000 D. 79,000 Ans. B

2. समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रु. असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलाची किंमत किती असेल? (सर्वात योग्य पर्याय निवडा) A. 100रु. B. 200रु. C. 300रु. D. 400रु. Ans. D

3. जर X/Y = 0.25 असेल तर{ [(2Y – X) / (2Y + X)] + 2/9} = ? A. 1 B. 2 C. 3 D. 4 Ans. A

4. 3A + 7B = 75 आणि 5A – 5B = 25 असेल तर A + B = किती ? A. 16 B. 17 C. 18 D. 19 Ans. B

5. जर (12+22+32+……..+ 102) = 385 तर (22 + 44 +62+………+202) = किती ? A. 1540 B. 770 C. 1155 D. यापैकी नाही Ans. A

6. अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ? A. 5 B. 6 C. 8 D. 10 Ans. D

7. एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाच्या किंमती शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नविन उत्पन्नामध्ये किती फरक असेल ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.) A. 15% ने वाढ B. 1700 % C. 17% ने वाढ D.(2) आणि (3) Ans.C

8. एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्याची दर्शनी किंमत 100 रु आहे. असे भाग शे. 25% जास्त रक्कम देऊन खरेदी केले त्यासाठी दर्शनी किंमतीवर शे. 2% दलाली आकारण्यात आली परंतु लवकरच ते भाग दर्शनी किंमती शे. 35% जास्त किंमत घेऊन 3% दलाली (दर्शनी किंमतीवर) ने विकले तर त्या व्यवहारामध्ये त्या भागापासून त्या व्यक्तीला किती नफा/तोटा मिळाला असेल? A. 200 रु. B. 300 रु. C. 280 रु. D. 600 रु. Ans.D

9. 15 : ? : : 25 : 45 A. 3 B. 25 C. 27 D. 24 Ans. C

10. △ ABC मध्ये ∠A= 50°, ∠B = 60° आणि ∠C= 70° याप्रमाणे असतील तर त्या त्रिकोणातील सर्वात मोठी भुजा कोणती? A. AC B. AB C. BC D. यापैकी नाही Ans. B

11. एका फळ विक्रेत्याने 10 रु. चे 5 मंत्री खरेदी करून 15 रु. चे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला? A. 15% B. 20% C. 25% D. 30% Ans. C

12. एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत 175 रु. आहे. असे सर्व भाग 125 रु. जास्त रक्कम देऊन शे. 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागापैकी निम्मे भाग 350 रु. बाजारभावानी आणि राहिलेले भाग 360 रु. बाजारभावानी शे. 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला? A. 3122 B. 3422 C. 3722 D. 4422 Ans. D

Police Bharati Free Question Paper

  13. जर 16x + 16y = 48 आहे तर यांची सरासरी किती असेल ? A. 1 B. 1.5 C. 2 D. 3 Ans. B

14. (1 + a + b + ab) / (1 + a) = किती ? A. b + ab B. 1 + b C. 2b D. a + b Ans. B

15. 800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 कि.मी. वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल? A. 4.5 मिनिटे B. 5.0 मिनिटे C. 5.5 मिनिटे D. 6 मिनिटे Ans. A

16. Image ची किंमत काढा ? A. 1 B. 2 C. 3 D. 4 Ans. A

17. एका दुकानदाराने दोन पेन 12 रु. प्रती नग किंमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती ? A. 1 रु B. 2 रु C. 3 रु D. 4 रु Ans. A

18. 5 cm त्रिज्या असलेल्या वर्तुळास, वर्तुळ केंद्रापासून 13cm अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढली तर स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल? A. 12cm B. 8cm C. 10cm D. 11.5m Ans. A 19. जर AB आणि CD रेषा एकमेकींना समांतर आहेत तर खालीलपैकी काय बरोबर नाही आहे ? A. b = f B. b = d C. d = e D. a = g Ans. C

20. खालीलपैकी कुठला गुणोत्तर बरोबर नाही ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.) A. sin2 A+ cos2 A = 1 B. cosec2A = 1 + (1 / cot2 A) C. sec2 A = 1+ tan2 A D. (sin A / cos A) = tan A

Ans. B

21. सन 2012 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2016 मध्ये शिक्षक दिन कोणत्या दिवशी असेल? A. शनिवार B. मंगळवार C. रविवार D. सोमवार Ans. B

22. तर्क: i) काही पावत्या चलन आहेत. ii) काही चलन कागद आहेत. iii) काही कागद पुस्तक आहेत. iv) सर्व पुस्तके फाईल आहेत. अनुमान: i) काही कागद फाईल आहेत. ii) काही पुस्तके पायल्या आहेत. iii) कोणतेही पुस्तके पावती नाही. (सर्वात योग्य पर्याय निवडा) A. अनुमान i बरोबर B. अनुमान ii बरोबर C. अनुमान iii बरोबर D. पर्याय (1) बरोबर पर्याय (2) किंवा (3) बरोबर Ans. D

23. तर्क: i) सर्व ग्रह तारे आहेत. ii) सर्व तारे लाल आहेत. iii) सर्व लाल चंद्र आहेत. iv) काही चंद्र पर्वत आहेत. खालीलपैकी कोणता अनुमान प्रत्येक परिस्थितीमध्ये उचित राहील. अनुमान: i) सर्व लाल ग्रह आहेत. (ii) सर्व लाल तारे आहेत. iii) सर्व चंद्र तारे आहेत. iv) काही पर्वत तारे आहेत. (सर्वात योग्य पर्याय निवडा.) A. अनुमान फक्त i बरोबर B. अनुमान फक्त ii बरोबर C. अनुमान फक्त iv बरोबर D. वरीलपैकी कोणतेही नाही. Ans. D

24. DG FL IP ?? RU A. SM B. SN C. MS D. NS Ans. C

25. 0.5, 2, 4.5, 8, 12.5, ? A. 15.5 B. 18 C. 20.5 D. 22 Ans. B   

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *