Police Bharati Free Question Paper: नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपल्या QUESTIONSANDANSWERSONLINE.COM या WEBSITE वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे.
तरी तुम्ही उत्तर न पाहता प्रश्नांची उत्तरे सोडवा जेणेकरून तुमचा सराव होईल.
चला तर मग पोलीस भरतीचा अभ्यास करूया आणि आपले SELECTION पक्के करूया.
Police Bharati Free Question Paper
- ‘मी गावाला जात आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
A. संयुक्त क्रियापद
B. अकर्मक क्रियापद
C. प्रयोजक क्रियापद
D. शक्य क्रियापद
Ans. A
- कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे?
A. मोडी लिपी
B. धाव लिपी
C. देवनागरी लिपी
D. खारोष्टी लिपी
Ans. C
- खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.
A. सहस्त्र किरणे
B. दहा दहांचा गट
C. पाचवी खेप
D. छप्पन मुले
Ans. B
- ‘शेतकऱ्यांनी शेते नांगरली, पण पाऊस पडलाच नाही’.
‘पण’ या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
A. विकल्प बोधक
B. परिणाम बोधक
C. न्यूनत्व बोधक
D. समुच्चय बोधक
Ans. C
- खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
A. आशिर्वाद
B. आर्शिवाद
C. आर्शीवाद
D. आशीर्वाद
Ans. D
- ‘आजी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
A. आजोबा
B. माजी
C. आज
D. उद्या
Ans. B
- ध्वनीदर्शक शब्द लिहा.
हंसाचा ……….. ?
A. घुत्कार
B. कलरव
C. गुंजारव
D. कलकलाट
Ans. B
- निमंत्रीत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता ?
A. आगंतुक
B. निमंत्रण
C. आमंत्रित
D. संयोजक
Ans. A
- ‘षट् + मास’ या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता ?
A. ष: मास
B. षन्मास
C. षड्मास
D. षण्मास
Ans. D
- खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
A. सचिन
B. सौंदर्य
C. मौर्य
D. पुस्तक
Ans. B
- ‘पत्रकार’ या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा.
A. पत्रकारीण
B. पत्रकारी
C. पत्रकारिणी
D. पत्रकर्ती
Ans. D
- ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे-
A. हीरक महोत्सव
B. रौप्य महोत्सव
C. अमृत महोत्सव
D. सुवर्ण महोत्सव
Ans. C
- ‘विहीर’ या नामाचे अनेक वचन ओळखा.
A. विहीरी
B. विहरी
C. विहिरि
D. विहिरी
Ans. D
- खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.
A. सहस्त्र किरणे
B. दहा दहांचा गट
C. पाचवी खेप
D. छप्पन मुले
Ans. B
- ‘सुज्ञास अधिक सांगणे न लगे’ या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
A. अनियमित क्रियापद
B. शक्य क्रियापद
C. प्रयोजक क्रियापद
D. भावकर्तृक क्रियापद
Ans. A
- नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली’ वाक्याचा प्रयोग ओळखा.
A. कर्तृ-कर्म संकर प्रयोग
B. कर्तृ-भाव संकर प्रयोग
C. कर्म-भाव संकर प्रयोग
D. भाव कर्तरी प्रयोग
Ans. C
- भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.
A. वसंत
B. अरी
C. अली
D. तनुज
Ans. C
- भाल, ललाट, निढळ, कर या शब्द समुहातील विसंगत शब्द ओळखा.
A. भाल
B. ललाट
C. निढळ
D. कर
Ans. D
- ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सुचित होतो त्यास……..समास म्हणतात.
A. द्विगू
B. मध्यमपदलोपी
C. वैकल्पिक द्वंद्व
D. नत्र बहुव्रीही
Ans. D
- एक रेल्वेगाडी ताशी 40 कि.मी. वेगाने दिल्लीहून मुंबईकडे निघाली त्यानंतर 2 तासांनी त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून दुसरी रेल्वेगाडी 60 कि.मी. वेगाने निघाली तर दिल्लीपासून किती अंतरावर दुसरी गाडी पहिल्या गाडीला ओलांडेल ?
A. 480 कि.मी.
B. 260 कि.मी.
C. 240 कि.मी.
D. 120 कि.मी.
Ans. D
READ ALSO
- महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका
- मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र.१२
- महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 2
- महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 4
- Police Bharati Free Question Paper | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 1
अशाच सर्व परीक्षेच्या सराव तुम्ही इथे करा आणि यशस्वी व्हा.