Questions And Answers Online

Police Bharati Free Question Paper

Police Bharati Free Question Paper | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 1

Police Bharati Free Question Paper: नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपल्या QUESTIONSANDANSWERSONLINE.COM या WEBSITE वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे.

तरी तुम्ही उत्तर न पाहता प्रश्नांची उत्तरे सोडवा Police Bharati Free Question Paper जेणेकरून तुमचा सराव होईल.

चला तर मग पोलीस भरतीचा अभ्यास करूया आणि आपले SELECTION पक्के करूया.

Police Bharati Free Question Paper


1. ‘गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा.

A. पुल्लिंग

B. स्त्रीलिंग

C. नपुंसकलिंग

D. यापैकी नाही

Ans. C. नपुंसकलिंग

  1. मराठीत व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत ?

A. १०

B. १४

C. ११

D. ५

Ans. D. ५

  1. योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा –

A. संच

B. जुडगा

C. थप्पी

D. झुबका

Ans. A. संच

  1. ‘निरंतर’ या शब्दाचे संधी ओळखा

A. निः+ अंतर

B. नीर + अंतर

C. नी + अंतर

D. नि + आंतर

Ans. A. निः+ अंतर

  1. ‘शरत्काल’ शब्दाचे खरे संधी ओळखा.

A. शरद + काळ

B. शारद + काळ

C. शराद + कल

D. शरद + काल

Ans. D. शरद + काल

  1. ‘गुरुजी मुलांना बसवितात’ क्रियापदाचा प्रकार ओळखा.

A. शक्य

B. प्रयोजक

C. सहायक

D. भावकर्तृक

Ans. B. प्रयोजक

  1. ‘मुलांनो, सर्व जण रांगेत उभे राहा’ क्रियापदाचा प्रकार ओळखा.

A. आज्ञार्थ

B. स्वार्थ

C. संकेतार्थ

D. विध्यर्थ

Ans. A. आज्ञार्थ

  1. खालीलपैकी ‘तद्भव’ शब्द ओळखा.

A. क्लेश

B. किळस

C. कलश

D. घास

Ans. D. घास

  1. ‘गल्लोगल्ली’ या शब्दाचा समास ओळखा.

A. तत्पुरुष

B. अव्ययीभाव

C. द्विगु

D. द्वंद्व

Ans. B. अव्ययीभाव

  1. ‘त्याने बेलास मारले’ या वाक्यामध्ये ‘मारले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

A. अकर्मक

B. सकर्मक

C. विधानपूरक

D. व्दिकर्मक

Ans. B. सकर्मक

Police Bharati Free Question Paper

  1. मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

A. ५०

B. ५१

C. ५२

D. ५३

Ans. C. ५२

  1. ‘मिष्टान्न’ शब्दाचे खरे संधी ओळखा.

A. मिष्ट + अन्न

B. मिष्टा + अन्न

C. मिष्ट + आन्न

D. मिष्टा + अन्न

Ans. A. मिष्ट + अन्न

  1. सिंहाची …………. होते.

A. रेकणे

B. चित्कारणे

C. गर्जना

D. हंबरणे

Ans. C. गर्जना

  1. ‘पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

A. नकारार्थी

B. होकारार्थी

C. स्वार्थी

D. संयुक्त

Ans. B. होकारार्थी

  1. तो काही वर्ष बिनभाडयाच्या घरात राहिला. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता?

A. घरात

B. बंगल्यात

C. तुरुंगात

D. इमारतीत

Ans. C. तुरुंगात

  1. ‘मी निबंध लिहितो’ सदर वाक्यामध्ये वर्तमानकाळाचा कोणता प्रकार आहे ?

A. साधा

B. अपूर्ण

C. पूर्ण

D. रीती

Ans. A. साधा

  1. जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.

A. कडी-कोयंडा

B. केर-कचरा

C. गोर-गरीब

D. आंबट – निम्बत

Ans. D. आंबट – निम्बत

18. ‘गुरुजी मुलांना बसवितात’ क्रियापदाचा प्रकार ओळखा.

A. शक्य

B. प्रयोजक

C. सहायक

D. भावकर्तृक

Ans. B. प्रयोजक

19. ‘आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ‘ क्रियापदाचा प्रकार ओळखा.
A. रीती भूतकाळ

B. पूर्ण भूतकाळ

C. साधा भूतकाळ

D. अपूर्ण भूतकाळ

Ans. D. अपूर्ण भूतकाळ

20. ‘गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा.
A. पुल्लिंग

B. स्त्रीलिंग

C. नपुंसकलिंग

D. यापैकी नाही

Ans. C. नपुंसकलिंग

READ ALSO

अशाच सर्व परीक्षेच्या सराव तुम्ही इथे करा आणि यशस्वी व्हा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *