Police Bharati Free Question Paper: नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपल्या QUESTIONSANDANSWERSONLINE.COM या WEBSITE वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे.
Police Bharati Free Question Paper
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये संजिता चानूने महिला वेटलिफ्टींगच्या ५३ किलो वजन गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. संजिता चानू ही मूळ कोणत्या राज्याची आहे?
A. मणिपूर
B. आसाम
C. नागालैंड
D. मिझोराम
Ans. A
- जागतिक पर्यावरण दिन २०२० चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे?
A. कोलंबिया
B. पाकिस्तान
C. चीन
D. नेपाळ
Ans. A
- परीक्षेला बसणाऱ्या विद्याथ्यांसाठी असलेले ‘एक्झाम वारियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. डॉ. अब्दुल कलाम
B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
C. नरेंद्र मोदी
D. चेतन भगत
Ans. C
- मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत?
A. आर. के. लक्ष्मण
B. आर. के. नारायण
C. व्ही. पी. सिंग
D. के. पी. रामचंद्रन
Ans. B
- जर A : B = 1 : 2 आणि B : C = 3 : 4 आणि C : D = 2 : 3 आणि D : E = 3 : 4 तर B : E= ?
A. 3 : 2
B. 1 : 8
C. 4 :1
D. 3 : 8
Ans. D
- 130 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 60 कि.मी. वेगाने पूल ओलांडण्यास 15 सेकंद लागतात तर त्या पुलाची लांबी किती ?
A. 80 मी.
B. 120 मी.
C. 150 मी.
D. 180 मी.
Ans. B
- 154 चौ.से.मी. क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचा परिघ किती ?
A. 54
B. 30.8
C. 33
D. 44
Ans. D
- दर 5 वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन 1990, 1995 व 2000 मध्ये प्रत्येकी रु. 5000 गुंतवणूक केली तर त्याला 2005 साली किती रक्कम मिळेल ?
A. रु 40000
B. रु 60000
C. रु 90000
D. रु 70000
Ans. D
- (20 – 15)2 + (31 – 40) = ?
A. 3
B. 1
C. 9
D. 2
Ans. D
- ३० ते ६० दरम्यान ६ चा फरक असणान्या मुळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ?
A. 4
B. 5
C. 6
D. 7
Ans. B
Police Bharati Free Question Paper
- ८ ही संख्या ०.०२ च्या कित पट आहे?
A. 4000
B. 200
C. 400
D. 40
Ans. C
- काळवीट शिकार प्रकरणी सलमानखानला किती वर्षे शिक्षा झाली ?
A. २ वर्ष रु. १०००० दंड
B. ५ वर्ष रु. १०००० दंड
C. ७ वर्ष रु. १०००० दंड
D. १० वर्ष रु. १०००० दंड
Ans. B
- खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे?
A. स्वरुपा भटनागर
B. शुभांगी स्वरुप
C. अस्मिता शर्मा
D. मिनाक्षी पांडे
Ans. C
- उज्वला योजना कशाशी संबंधित आहे?
A. महिलांना घरपोच रोजगार देणे
B. महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे
C. महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारांना आळा घालणे.
D. शाळेत जाणाऱ्या मुलींना बससेवा मोफत.
Ans. B
- सन २०१९ चा ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास मिळाला?
A. तिरु
B. व्हेंटिलेटर
C. कासव
D. हेल्लोरो
Ans. D
- करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?
A. तेलबिया उत्पादन
B. खते उत्पादन
C. दुध उत्पादन
D. अंडी उत्पादन
Ans. B
- मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली ?
A. वि. रा. शिंदे
B. महात्मा फुले
C. धों. के कर्वे
D. गो. ग. आगरकर
Ans. A
- चांगदेव या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे?
A. तापी-पूर्णा
B. तापी-पांझरा
C. तापी-गोमई
D. तापी-मुळा
Ans. A
- भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही?
A. इंग्रजी
B. बंगाली
C. काश्मिरी
D. ऊर्दू
Ans. A
- खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही ?
A. इन्सुलिन
B. ग्लुकॅगॉन
C. सोमॅस्टॅटिन
D. अमायलेज
Ans. D
21. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
9 198 11
12 120 5
17 ? 18
A. 412
B. 712
C. 612
D. 512
Ans. C
22. उदाहरण सोडवा:
3 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 – 2 + 1 = ?
A. 25
B. 24
C. 23
D. 21
Ans. A
READ ALSO
- महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका
- मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र.१२
- महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 2
- महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 4
- Police Bharati Free Question Paper | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 1
- पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 1
अशाच सर्व परीक्षेच्या सराव तुम्ही इथे करा आणि यशस्वी व्हा.