police Bharati Free Question Paper: नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपल्या QUESTIONSANDANSWERSONLINE.COM या WEBSITE वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे.
Police Bharati Free Question Paper
तरी तुम्ही उत्तर न पाहता प्रश्नांची उत्तरे सोडवा जेणेकरून तुमचा सराव होईल.
चला तर मग पोलीस भरतीचा अभ्यास करूया आणि आपले SELECTION पक्के करूया.
Police Bharati Free Question Paper
- अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे ?
A. यकृत
B. फुफ्फुस
C. मेंदु
D. थॉयरॉईड
Ans. C
- सन २०११ च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची साक्षरता अंदाजे किती टक्के आहे?
A. 70
B. 74
C. 78
D. 82
Ans. C
- अॅनॉटॉमी म्हणजे काय ?
A. सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास
B. सजीवांच्या आंतर रचनेचा अभ्यास
C. विषाणूंचा अभ्यास
D. सजीवांच्या पेशीचा अभ्यास
Ans. B
- खालीलपैकी कोणते संमीश्र हे तांब्याचे संमीश्र नाही ?
A. पितळ
B. ब्रांझ
C. जर्मन सिल्व्हर
D. स्टेनलेस स्टिल
Ans. D
- भाववाढीच्या (तेजीच्या काळत) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते?
A. सार्वजनिक खर्चात वाढ
B. कर आकारणीत वाढ
C. सार्वजनिक कर्जात वाढ
D. तुटीचे अंदाजपत्रक
Ans. C
- अहिल्याबाई योजनेचे खालीलपैकी मुळ उद्दिष्ट काय आहे?
A. मुलींना मोफत शिक्षण
B. शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे
C. इयत्ता ७ वी पर्यंतच्या मुलींना दरमहा रु. ३०/- शिष्यवृत्ती
D. ५ ते १० च्या मुलींना बाहेरगावी शाळेत जातांना बसप्रवास मोफत
Ans. D
- वसंतराव नाईक समितीने ………… या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राध्यान्य दिले.
A. पंचायत समिती
B. ग्रामपंचायत
C. जिल्हा परिषद
D. नगर पंचायत
Ans. C
- मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
A. स्वादुपिंड
B. यकृत
C. लाळग्रंथी
D. जठर
Ans. B
- सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला ?
A. राजेश खन्ना
B. अमिताभ बच्चन
C. धर्मेंद्र
D. आमिरखान
Ans. B
- कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ?
A. तेरेखोल
B. कुंडलिका
C. वैतरणा
D. दमणगंगा
Ans. A
Police Bharati Free Question Paper
- त्रिमुर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. मुंबई
B. नवी मुंबई
C. ठाणे
D. रायगड
Ans. D
- महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या ‘राष्ट्रभाषा प्रचार समिती” चे मुख्यालय कोठे आहे ?
A. अहमदाबाद
B. मुंबई
C. वर्धा
D. दिल्ली
Ans. C
- भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ?
A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. गुजरात
Ans. A
- पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?
A. 1760
B. 1857
C. 1761
D. 1862
Ans. C
- महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ?
A. 78
B. 288
C. 548
D. 250
Ans. B
- भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ?
A. सारनाथ
B. लुंबिनी
C. कुशीनगर
D. गया
Ans. B
- “गेट वे ऑफ इंडिया” हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?
A. 1881
B. 1911
C. 1902
D. 1891
Ans. B
- राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ?
A. 25
B. 35
C. 21
D. 30
Ans. D
- खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास “ज्ञानपीठ” पुरस्कार मिळाला नाही ?
A. भालचंद्र नेमाडे
B. गो. वि. करंदीकर
C. वि. वा. शिरवाडकर
D. लक्ष्मीकांत देशमुख
Ans. D
- लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?
A. 1968
B. 1973
C. 1962
D. 1972
Ans. D