मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. ३

Welcome to your Talathi Bharti – मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. ३

1. ‘मी बैलाला मारतो.’ या वाक्यातील कर्म ओळखून लिहा.
2. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्टीय कौन्सिल फॉर science म्युजियमच्या सहयोगाने________येथे उप-प्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापन केलेआहे.
3. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे तीन शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात. यो पर्याय निवडा .
4. एका वीस प्रश्नाच्या परीक्षांमध्ये ,प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण,प्रत्येक अनुत्तरित प्रश्नाला 1 गुण आणि चिंकीच्या उत्तराला 0 गुण होते. खालीलपैकी कोणते एक एक गुण मिळवणे शक्य नाही?
5. ‘बाळ, एवढा लाडू खाऊन टाक.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
6. Choose the correct form of verb for the given sentence: The Social Foundation ______ most of its money through donations from the wealthy.
7. समूहदर्शक शब्द सांगा. पिकात घातलेल्या आंब्याची ----------- असते.
8. Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence: Being addict____ to your smart phones can increase the risk of blind____.
9. ’खोया पाया’ पोर्टल ही __________वरील मािहतीची देवाणघेवाण करासाठीची नागरकांसाठीची वेबसाईट आहे.
10. Choose the correct form of verb that is in agreement with the subject: _______ someone at the door? I can hear a knock
11. राज कुमारनेे प्रत्येकी 990 ला 2 कॅल्युलेटर्स ची केली. एका calculator वर त्याला 10% नफा झाला आिण दुसयावर 10% तोटा झाला. व्यव्हारमधील त्याचा नफा किंवा तोटा काढा.
12. 101 वी घटना दुरुस्थी कशाशी संबंधित आहे?
13. महाराष्ट्रातील ______जिल्यात भोगवती नदीवर राधानगरी जलिवद्युत केंद्र उभारला आहे.
14. भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता आहे ?
15. अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी ____ यांनी व्यापलेली असते.
16. Choose the option that has all words spelt correctly:
17. खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे ?
18. ‘पुस्तक ’ या शब्दांचे लिंग खालीलपैकी कोणते मानतात?
19. ‘रावण रामाकडून मारला जातो.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
20. Choose the correct form of adjective for the given sentence: The law requires _____ reform to ensure justice for all.
21. एक फासा एकदा फेकण्यात येतो. तो सम असण्याची संभाव्यता शोधा.
22. Choose the option that best punctuates the given sentence: Why don’t you visit the doctor said my mother
23. Choose the option that correctly spells the words to be filled in the given sentence: During the world tour, my friend enjoyed visiting _______ and ________.
24. 'इच्छा तिथे मार्ग' या मनीचा अर्थ सांगा

25. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा: 17, 19, 23, 29, 37, ______
Exit mobile version