मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. ९

Welcome to your मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. ९

1. एप्रिल २०१८ महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक आणि संस्कृतीत सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या संघटनेबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती ?
2. अ ,ब आणि क एक काम १८ दिवसात पूर्ण करतात , एकटा अ ते काम ३६ दिवसात आणि ब ६० दिवसात पूर्ण करतो , क ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?
3. २०१८ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू आणि क्रीडा विद्या शाखांकरिता ऐकून ----पुरस्कार होते ?
4. जर RADIO ला SBEJP असे संकेतबद्ध केले जात असेल तर TELEPHONE ला कशाप्रकारे केले जाईल ?
5. Choose the correct form of tense for the given sentence: When he ____ the results, he got off the chair and ____ with joy.
6. Choose the most suitable determiner for the given sentence: Where should we go on holiday this year? Let’s go _______ where warm and sunny
7. मिझोराम ची राजधानी ?
8. Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence: People should depict kind____ towards each other, especially towards their neighbours.
9. जे चकाकते ते सोने नसते (जे) कोणत्या सर्वनामाचे उदाहरण आहे ?
10. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत ?
Exit mobile version