Questions And Answers Online

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 2 | Free Gram Sevak Practice Paper

2Free Gram Sevak Practice Paper: नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल.

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 2

1) मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची ———–होत.
अ) भूमिगत खोडे
ब) सोटमुळे
क) भूमिगत फळे
ड) यापैकी नाही
Answer: अ) भूमिगत खोडे

2) सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो?
अ) गट विकास अधिकारी
ब) सभापती, पंचायत समिती
क) अध्यक्ष, जिल्हा परिषद
ड) मुख्य कार्यकारी अधिकारी
Answer: ब) सभापती, पंचायत समिती

3) पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय देण्याचे अधिकार कोणास आहेत.
अ) जिल्हाधिकारी
ब) जिल्हा निवडणूक अधिकारी
क) दिवाणी न्यायालय
ड) मुख्य कार्यकारी अधिकारी
Answer: अ) जिल्हाधिकारी

4) हरितक्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात या वर्षापासून सुरुवात झाली.
अ) १९६१
ब) १९६५
क) १९७६
ड) १९७७
Answer: ब) १९६५

5) एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो.
अ) विभागीय आयुक्त
ब) उपआयुक्त
क) गावकरी
ड) जि. प. अध्यक्ष
Answer: अ) विभागीय आयुक्त

6) ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला?
अ) महात्मा गांधी
ब) डॉ. आंबेडकर
(क) अशोक मेहता
ड) यापैकी नाही.
Answer: अ) महात्मा गांधी

7) खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते?
अ) पालेभाज्या
ब) ऊस
क) फळझाडे
ड) यापैकी नाही.
Answer: क) फळझाडे

8) खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे.
अ) युरिया
ब) कंपोस्ट
क) सल्फेट
ड) नायट्रेट
Answer: ब) कंपोस्ट

9) Choose the option that is the antonym of the highlighted word in the given sentence:

She gave a judicious speech that was appreciated by the audience.

A) sensible

B) urbane

C) polished

D) senseless

Answer: D. senseless

10) एका संख्येचे 45% हे 105 च्या 35% पेक्षा जास्त असतील तर ती संख्या आहे

1050

B.10.5

C.105

D.2100

Answer A.1050

11) जर GATE चा सांकेतिक शब्द HBUF असा बनवला जात असेल तर DEGREE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

A.EFHTFE

B.EEHTFF

CEFHSFF

D.EEHTFE

Answer.

C.EFHSFF

12) एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो.
अ) विभागीय आयुक्त
ब) उपआयुक्त
क) गावकरी
ड) जि. प. अध्यक्ष
Answer: अ) विभागीय आयुक्त

13) ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला?
अ) महात्मा गांधी
ब) डॉ. आंबेडकर
क) अशोक मेहता
ड) यापैकी नाही.
Answer: अ) महात्मा गांधी

14) क्षपण अभिक्रिया होत असतांना कोणते S संयुग तयार होते?

अ) सल्फर ट्राय ऑक्साईड

ब) सल्फेट

क) हायड्रोजन सल्फाईड

ड) मूलभूत सल्फर

Answer: C. हायड्रोजन सल्फाईड

15) उद्या ते येतील. या वाक्याचा काळ ओळखा

साधाभविष्यकाळ

भूतकाळ

वर्तमानकाळ

चालू भूतकाळ

Answer: A. साधाभविष्यकाळ

16) ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते?
अ) केवळ प्रौढ पुरुष
ब) केवळ प्रौढ स्त्रिया
क) केवळ ग्राम पंचायत सदस्य
ड) गावांतील सर्व प्रौढ मतदार
Answer: ड) गावांतील सर्व प्रौढ मतदार

17) कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
अ) ठिबक
ब) तुषार
क) उपसा
ड) मोकाट पाणी देणे
Answer: अ) ठिबक

18) केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
अ) ३६०
ब) १००
क) २००
ड) यापैकी नाही
Answer: ब) १००

19) कोणत्या ठिकाणाला खरेदीदारांचा बाजार म्हणून ओळखले जाते?.

अ) पुरवठ्याला मागणीची गरज असते

ब) मागणीपेक्षा अधिक पुरवठा असतो

क) पैशांचे मूल्य स्थिर राहिते

ड) पैशांचे मूल्य अतिरिक्त असते

Answer: मागणीपेक्षा अधिक पुरवठा असतो

20) सर्वसाधारण सभेमध्ये काय समाविष्ट असते?

अ) एकसारखा सहभाग

ब) अनेकजिनसी सहभाग

क) सामुदायिक सहभाग

ड) सामाजिक सहभाग

Answer: अनेकजिनसी सहभाग

READ ALSO

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *