महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 3
Free Gram Sevak Practice Paper: नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल.
1) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील अगदी अलीकडील सुधारणेनुसार जिल्हा परिषदेवर स्त्री प्रतिनिधीसाठी ——– जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अ) एक तृतीयांश
ब) दोन तृतीयांश
क) एक चतुर्था
ड) एक द्वितीयांश
Answer: ड) एक द्वितीयांश
2) एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३६२९ आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतील?
अ) ११
ब) १३
क) ९
ड) ७
Answer: अ) ११
3) इ. स. १९५७ मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने ———–
अ) सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस केली.
ब) लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली.
क) स्थानिक स्वराज्य संस्था भ्रष्ट असल्याचे प्रतिपादन केले
ड) स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या.
Answer: अ) सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस केली.
4) मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
अ) कलम ३९
ब) कलम ४१
क) कलम ४०
ड) कलम ३८
Answer: क) कलम ४०
5) मोसंबीमध्ये फळाची गळती थांबण्यासाठी ———- संवर्धकाची फवारणी करतात.
अ) एन.ए.ए.. २० पी.पी.एम.
ब) आय.बी.ए. २० पी.पी.एम.
क) एन.ए.ए. १०० पी.पी.एम.
ड) जी.ए., ५० पी.पी.एम.
Answer: अ) एन.ए.ए.. २० पी.पी.एम.
6) निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे
अ) शेती
ब) दुग्धोत्पादन
क) मत्स्योत्पादन
ड) जलसिंचन
Answer: क) मत्स्योत्पादन
7) लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते?
अ) ७ ते १७
ब) ५ ते १५
क) ७ ते ११
ड) ५ ते १७
Answer: अ) ७ ते १७
8) सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे?
अ) सारे शिकुया पुढे जाऊया
ब) चला शिकुया, पुढे जाऊया
क) चला उठा सारे शिका
ड) सारे शिकुया जग जिंकू या
Answer: अ) सारे शिकुया पुढे जाऊया
9) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १५८ मधील कलम ७ हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
अ) ग्रामपंचायत स्थापना
ब) ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबी
क) सदस्य अनर्हता
ड) ग्रामसभेच्या बैठकी
Answer: ब) ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबी
10) यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे?
अ) जलव्यय
ब) पर्यावरण संतुलन
क) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन
ड) स्त्रियांचा पंचायतराज व्यवस्थेतील सहभाग
Answer: क) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन
महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका 3
11) खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते?
अ) पालेभाज्या
ब) ऊस
क) फळझाडे
ड) यापैकी नाही.
Answer: क) फळझाडे
12) खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे.
अ) युरिया
ब) कंपोस्ट
क) सल्फेट
ड) नायट्रेट
Answer: ब) कंपोस्ट
13) ग्रामीण विकास कार्यक्रमात ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्त्वज्ञ व मित्र अशी संज्ञा असलेली व्यक्ती पुढील पैकी कोणती.
अ) ग्रामसेवक
ब) गटविकास अधिकारी
क) तलाठी
ड) स्वयंसेवी संस्थेचा अध्यक्ष
Answer: अ) ग्रामसेवक
14) पुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करु शकते?
अ) ज्वारी
ब) मूग
क) कांदा
ड) भात
Answer: ब) मूग
15) डांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
अ) गुजरात
ब) आंध्रप्रदेश
क) राजस्थान
ड) महाराष्ट्र
Answer: ड) महाराष्ट्र
16) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
अ) ग्रामसभा
ब) तहसिलदार
क) गटविकास अधिकारी
ड) यापैकी नाही
Answer: अ) ग्रामसभा
17) ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
अ) १०
ब) २०
क) २५
ड) ३०
Answer: क) २५
18) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात?
अ) मोठे सिंचन प्रकल्प
ब) मध्यम सिंचन प्रकल्प
क) लघू सिंचन प्रकल्प
ड) उपसा सिंचन प्रकल्प
Answer: क) लघू सिंचन प्रकल्प
19) ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.
A) ऑडिओमेट्री
B) क्रोनीमीटर
C) ऑडिओमीटर
D) यापैकी नाही
Answer: C) ऑडिओमीटर
20) गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणती?
अ) मुकुटमूळे फुटणे
ब) कांड्याची वाढ
क) फूखे फुटणे
ड) फुलोरा येणे
Answer: अ) मुकुटमूळे फुटणे
READ ALSO