Welcome to your मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी 6
1. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. उद्गार व्यक्त करणारी अव्यये हे ---अव्यये होय.
2. एक व्यक्ती ५ मिनिट मध्ये ६०० मीटर रस्ता लांब पार करतो , किमी प्रति तासांमध्ये त्याचा वेग किती असेल ?
3. जर A9 × 9 =A11 असेल तर ’A' काढा.
4. सोहन हा रोहन पेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे सोहनला सोफा तयार करण्यासाठी रोहन पेक्षा ६० दिवस कमी लागतात , त्यांनी एकत्र काम केले तर त्यांना सोफा तयार करायला किती वेळ लागेल ?
5. Choose the appropriate articles for the given sentence: ________life would be so very different without ______ technology.
6. एका टाकीमध्ये १५% अल्कोहोल चे १० लिटर द्रावण आहे. ७०% द्रावणाचे १० लिटर मिळवण्यासाठी , हे द्रावण ८०% अल्कोहोल द्रवांसोबत लिटर्समध्ये अंदाजे किती प्रमाणात मिळवले जाईल ?
7. श्री अरिवंद पारीख यांना कलेच्या कोणत्या क्षेत्रातील त्याच्या उत्कृष्टतेसाठी २०१८ मध्ये त्याना पदमभूषण पुरस्कार मिळाला ?
8. Choose the appropriate collective noun to complete the given sentence: The members of the ____ gave an adverse verdict to the convict in the court.
9. Choose the correct form of tense for the given sentence: You _________ more careful in the future
10. ‘पी हळद अन हो ...........’ ही म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी पुढील योग्य पर्याय निवडा.
11. पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे ?
12. Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence: Internet does more harm than good to children nowadays; it is really a ___ of modern life.
13. Choose the appropriate collective noun to complete the given sentence: There isn’t any paper in the printer; could anyone insert a _________ of paper into it, please?
14. २०१८ मध्ये पंत प्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या जिल्याला प्रथम श्रेणी मिळाली ?
15. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा ?
16. योग्य पर्याय निवडा ?आमच्या संघाने -- जिंकली.
17. भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने --- कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे ?
18. जर 5QQ –Q55 = Q67 असेल तर ‘Q’ अंक काढा.
19. जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्र राज्यात कधी सुरु झाले ?
20. योग्य पर्याय निडून वाक्य पूर्ण करा. डोक्यावर -- फोडणे.