मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. १

Welcome to your Talathi Bharti - मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. १

1. ‘तो गाणे गातो.’ प्रयोग ओळखा.
2. जर 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लीटर द्रावणाला उकळल्यानंतर 2 लीटर पाणी बाष्पीभवन झाले, तर उर्वरित द्रावणामधील साखरेची टक्केवारी किती असेल?
3. Out of the following options, identify a simple sentence.
4. सरासरी काढा. 74,56,89,92,68&35
5. Choose the appropriate conjunctions for the given sentence: ______ and ______ he studies for at least 8 hours every day, he will not score a 100 percentile in CAT.
6. बोन मेट्रिक्स_____ मध्ये समृद्ध असतो .
7. पृथ्वी हे क्षेपणास्त्र --------टप्पा , दुहेरी इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते .
8. Choose the option that best punctuates the given sentence: He said I am speaking the truth
9. पर्यावरण संस्थेमध्ये _______ समावेश होतो.
10. तिरंदाजीमध्ये --- ने २०१९ मध्ये पदमश्री पुरस्कार जिंकला
11. आशा आणि निशा या दोघी बिहणीना 25 किमी अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचं असतं. आशा घरून सकाळी 9 वाजता ताशी 4 किमीच्या वेगाने चालत निघाली आणि निशा 11:30 वाजता सायकलवर ताशी 9 किमीच्या वेगाने निघाली. तर निशा आशाला केव्हा गाठेल?
12. ‘मी मुलांना सांगितले .’ मुलांना शब्दाची विभक्ती ओळखा.
13. Choose the correct form of the noun for the given sentence: Mussolini was an Italian _______.
14. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
15. Choose appropriate articles for the given sentence: My friend wore ___ pretty red dress for ___ party.
16. Choose the appropriate collective noun to complete the sentence. A ____ of elephants blocked our way.
17. 17 नोबर, 2017 ला शुक्रवार येतो. खालीलपैकी कोणा वष 17 नोबरला पुन्हा शुक्रवार येईल?
18. ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा.
19. खालीलपैकी यो पयाय िनवडा. काजूंची असते ------------.
20. Choose the most suitable conjunction for the given sentence: ____ he is our chosen leader, we will support him
21. विमानाचा ताफा तसा माणसांचा --- ? समूहदर्शक शब्द ओळखा.
22. Choose the option with the appropriate question tag for the given sentence. It is sunny, _______
23. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
24. मुंबई मध्ये 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोिजत केले होते?
25. ‘तोंडाला कुलूप लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>