Welcome to your मोफत तलाठी परीक्षा सराव चाचणी क्र. 5
1. ऑक्टोबर २०१८, मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रामधील ... विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उदघाटन केले.
2. पुढील शब्दास जोडशब्द सांगा. कड्या ...
3. एक बस A स्थानकापासून B स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर ती 6 तासांमध्ये पूर्ण करते. तिने ४८ KM /HR पहिले अर्धे अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर ६० KM /HR कापले. बसद्वारे कापलेले ऐकून अंतर काढा.
4. जानेवारीमध्ये २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांचे उदघाटन केले गेले होते ?
5. दहा वर्षपूर्वी रेशमाचे वय प्राचीच्या वयाच्या अर्धे होते , जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४:७ असेल तर त्यांच्या वर्तमान वयामधील अंतर काढा.
6. मुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार , तानसेन याचे मूळ नाव ---- होते.
7. महाराष्ट्रातील नगरधान या शहराची ----या राजाने स्थापना केली.
8. पुढील वाक्यातील आधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. मोराने पिसारा फुलवला पण पाऊस पडतच नाही. (पण )
9. जॉन चे वय हे मारतींपेक्षा ४ पॅट जास्त आहे , ५ वर्षांपूर्वी त्याच्या वयाची बेरीज ५० होती आता त्यांचे वय काय असेल ?
10. सामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी समर्पित वधवाणी एआई भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे ---मध्ये उदघाटन केले गेले.
11. वगळलेली अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा. z_zx_ _zz_ _xx_zzx
12. जर QUESTION ला NXBVQLLQ असे लिहले जात असेल तर ANSWER ला कसे लिहले जाईल?
13. २०१८ मध्ये पुणे जिल्ला न्यायालय प्रशासनाने कशासाठी ऑनलाईन सुविधा सुरु केली ?
14. Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence: Rose is over three-quarter hours late already. She ______ have missed the bus again.
15. अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते. (स्वेटर)
16. Choose the appropriate prepositional phrase for the given sentence: Although the partners were ______, they succeeded in paying our bill.
17. Which of the following options best combines the two given sentences? I gave you some flowers. Where are they?
18. जर एका शहराची लोकसंख्या १५% ने वाढते , जर त्याची लोकसंख्या २०१५ मध्ये ८००० होती तर ती २०१७ मध्ये किती असेल ?
19. दुकानांमध्ये १ किलो टोमॅटो ची किंमत १४ रुपये आहे स्वराला 3 1/2 किलो टोमॅटो हवे आहेत तर तिला किती रुपये लागतील ?
20. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.