Questions And Answers Online

Police Bharati Free Question Paper

Police Bharati Free Question Paper | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 6

police Bharati Free Question Paper: नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपल्या QUESTIONSANDANSWERSONLINE.COM या WEBSITE वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे.

Police Bharati Free Question Paper

तरी तुम्ही उत्तर न पाहता प्रश्नांची उत्तरे सोडवा जेणेकरून तुमचा सराव होईल.

चला तर मग पोलीस भरतीचा अभ्यास करूया आणि आपले SELECTION पक्के करूया.

Police Bharati Free Question Paper

  1. अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे ?
    A. यकृत

B. फुफ्फुस

C. मेंदु

D. थॉयरॉईड

Ans. C

  1. सन २०११ च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची साक्षरता अंदाजे किती टक्के आहे?
    A. 70

B. 74

C. 78

D. 82

Ans. C

  1. अॅनॉटॉमी म्हणजे काय ?
    A. सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास

B. सजीवांच्या आंतर रचनेचा अभ्यास

C. विषाणूंचा अभ्यास

D. सजीवांच्या पेशीचा अभ्यास

Ans. B

  1. खालीलपैकी कोणते संमीश्र हे तांब्याचे संमीश्र नाही ?
    A. पितळ

B. ब्रांझ

C. जर्मन सिल्व्हर

D. स्टेनलेस स्टिल

Ans. D

  1. भाववाढीच्या (तेजीच्या काळत) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते?
    A. सार्वजनिक खर्चात वाढ

B. कर आकारणीत वाढ

C. सार्वजनिक कर्जात वाढ

D. तुटीचे अंदाजपत्रक

Ans. C

  1. अहिल्याबाई योजनेचे खालीलपैकी मुळ उद्दिष्ट काय आहे?
    A. मुलींना मोफत शिक्षण

B. शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे

C. इयत्ता ७ वी पर्यंतच्या मुलींना दरमहा रु. ३०/- शिष्यवृत्ती

D. ५ ते १० च्या मुलींना बाहेरगावी शाळेत जातांना बसप्रवास मोफत

Ans. D

  1. वसंतराव नाईक समितीने ………… या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राध्यान्य दिले.
    A. पंचायत समिती

B. ग्रामपंचायत

C. जिल्हा परिषद

D. नगर पंचायत

Ans. C

  1. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
    A. स्वादुपिंड

B. यकृत

C. लाळग्रंथी

D. जठर

Ans. B

  1. सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला ?
    A. राजेश खन्ना

B. अमिताभ बच्चन

C. धर्मेंद्र

D. आमिरखान

Ans. B

  1. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ?
    A. तेरेखोल

B. कुंडलिका

C. वैतरणा

D. दमणगंगा

Ans. A

Police Bharati Free Question Paper

  1. त्रिमुर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
    A. मुंबई

B. नवी मुंबई

C. ठाणे

D. रायगड

Ans. D

  1. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या ‘राष्ट्रभाषा प्रचार समिती” चे मुख्यालय कोठे आहे ?
    A. अहमदाबाद

B. मुंबई

C. वर्धा

D. दिल्ली

Ans. C

  1. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ?
    A. राजस्थान

B. महाराष्ट्र

C. मध्यप्रदेश

D. गुजरात

Ans. A

  1. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?
    A. 1760

B. 1857

C. 1761

D. 1862

Ans. C

  1. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ?
    A. 78

B. 288

C. 548

D. 250

Ans. B

  1. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ?
    A. सारनाथ

B. लुंबिनी

C. कुशीनगर

D. गया

Ans. B

  1. “गेट वे ऑफ इंडिया” हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?
    A. 1881

B. 1911

C. 1902

D. 1891

Ans. B

  1. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ?
    A. 25

B. 35

C. 21

D. 30

Ans. D

  1. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास “ज्ञानपीठ” पुरस्कार मिळाला नाही ?
    A. भालचंद्र नेमाडे

B. गो. वि. करंदीकर

C. वि. वा. शिरवाडकर

D. लक्ष्मीकांत देशमुख

Ans. D

  1. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?
    A. 1968

B. 1973

C. 1962

D. 1972

Ans. D

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *